शिवसेनेतर्फे देण्यात येणाऱ्या धमक्यांपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी बॉलीवूडच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. अरे यांच्या बरोबर शबाना नव्हत्या त्यांना तर फार पुळका आहे असे निवेदन देण्याचा पाक म्हंटल कि यांचा प्रेमाचा पान्हा फार जोरात वाहतो. या सर्वाना मोठा दगड बांधून खोल समुद्रात बुडवलेच तर देशाचे कांही भले होईल. नाही तर हे भारत पाक ला विकतील. आणि मग मिडिया समोर मगरमच्छ चे अश्रू ढाळत मेणबत्या घेवून मूक मोर्चा काढून विरोध दर्शवतील आणि मुंबई जिंकली म्हणून बोंब मारतील. आपले शासनच XXXX आहे त्या मुळे या लोकांची हिम्मत वाढली आहे.
Translate
Friday, March 4, 2011
Saturday, February 26, 2011
.http://www.nonukekokan.org/ जैतापूर अणु प्रकल्प.....
अति प्रचंड योजना अति प्रचंड भ्रष्ट्राचार मंदगति काम यामुळे योजनाचा वाढणारा अतिप्रचंड खर्च व भ्रष्ट्राचार या पेक्षा सरकार, पोपटराव पवार हिवरे बाजार, हजारे यांचे राळेगणसिद्धी, नानाजी देशमुख यांनी उभारलेली स्वयंपूर्ण खेडी हा विकासाचा बिंदू मानून यांच्या सारखा विचार करून खेडी स्वयंपूर्ण होण्या करता प्रत्येक खेड्याच्या विकास योजना तेथील प्रामाणिक समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना हाताशी धरून राजकारण न करता का अंमलात आणत नाही.यह धरा मेरी यह गगन मेरा,
इसके वास्ते शरीर का कण-कण मेरा.
Tuesday, February 22, 2011
पण मान्य करत नाही..................
अजित दादा यांनी गेल्या १५ दिवसात जी कांही जाहीर वक्तव्ये केली ती कांही चुकीची नाही. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असे धोरण सर्व नेत्यांचे, मिडियाचे असते. पण जे सत्य आहे ते सांगितले तर एव्हडी बोंबा बोंब व्हायचे कांही कारण नाही. हमाम मे सब नंगे होते है. हे चव्हाट्यावर आल्या मुळे हि कोल्हेकुई सुरु झाली असे वाटते. नेतेच काय मिडिया सुद्धा टगेगिरीच करत TRP वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण मान्य करत नाही.
MAO-VADI X MOU-VADI भूमिपुत्र X सेझ
एक कोटीचे मालक असण हे आजच्या महागाईच्या काळात आणि घटत्या चलन दरा च्या काळात कांही मोठी गोष्ट नाही. प्रश्न आहे तो असमान संपत्तीच्या वाटपाचा. अनेक घोटाळे करून ज्यांनी कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा जमा केला त्यांचा निषेध केलाच पाहिजे. संपत्तीचे असमान वाटप हे क्रांती करून संपणार नाही. त्याला मानवाची हाव, लालसा कारणीभूत आहे. आणि ती कधीच कमी होणार नाही. सुई च्या अग्रावर मावेल एव्हढी ही माती पांडवांना देणार नाही अशी गुर्मी महाभारता पासून चालत आलेली आहे. फक्त आपण जेव्हढी होईल तेव्हढी समाजाला मदत करत जाणे, पण ही मदत करताना मासा खायला देण्या ऐवजी मासा कसा पकडावा ही शिकवण्या सारखी असावी. म्हणजे तो शिकणारा सक्षम होईल.
काळा पैसा स्वीस बँकेत जमा होत असल्याचे सांगण्यात येते हे चुकीचे सांगण्यात येत आहे.हा काळा पैसा येथे भारतातच काळ्या मातीत शेतकऱ्यांच्या शेतात, घरबांधणी उद्योगात दडपला जातो आहे. आज खेड्यात सुद्धा जमिनीचे भाव ७0 लाख ते एक कोटी रुपये एकर पर्यंत गेले आहेत आणि या भावात देखील लोक पैश्याच्या थैल्या घेवून जमिनी विकत घेण्यास रांगा लावून उभे आहेत. जमिनीच्या घरांच्या खरेदी विक्रीत खऱ्या किमतीची नोद होत नाही ३०% व्हाईट मनी आणि ७०% काळा पैसा अशी याची विभागणी असते. रजीशष्ट्री नोंदणी कार्यालयातील चपाराश्या पासून ते पंतप्रधाना पर्यंत सर्वाना ही गोष्ट माहित आहे. पण हे या वाढत्या किमतीलाच हे विकास संबोधून शैख चिल्ली स्वप्न दाखवून जनतेला मूर्ख बनवत आहेत. एव्हढ्या महाग भावात शेती घेवून देवांच्या अर्थमंत्र्याला कुबेराला ही शेती करणे परवडणार नाही तो सुद्धा आत्महत्त्या करेल. पण ही साधी गोष्ट पंतप्रधान यांना समजत नाही असे असे म्हणावे. आज कोणत्या प्रकल्पाला किती जमीन लागत याचा हिशोब न करता हजारो एकर चे सेझ बनवून लुटमार केली जात आहे. विद्यापीठाच्या नावाखाली ७०००-ते ८००० एकर जमीन ओरिसात घेण्यात अखेर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली. मुंबईच्या सेझ च्या नावाखाली अंबानीच्या घशात २०००० एकर जमीन घालण्याचा डाव शेतकऱ्यांच्या विरोध मुळे सरकारला सोडवा लागला. येथे कांहीच होत नाही असे नाही शिक्षण जसे होत जाईल असून बदल होत जाईल.
Sunday, February 20, 2011
त्यांनी या मिरवणुका काढणाऱ्यांना हत्तीच्या पाया खाली चिरडण्याची ............
प्रकाशजी नमस्कार ,
बऱ्याच दिवसांनी आपला मेल आला. खरच सर्वाना वाटत राजेंनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा .......... पण दुसऱ्याच्या घरात. कारण भविष्यात परत एकदा आपल्या घराण्याची बेअब्रू नको. परत कोणी तरी मूर्खपणे म्हणेल आमचा माणूस त्याचा गुरु होता ...... म्हणून राजे राजे झालेत ......... तर असा आपला मूर्ख समाज आहे. मला मात्र काल शिव जयंतीच्या निमित्याने माझ्या घरा समोरून ज्या मिरवणुका गेल्यात त्या मिरवणुका पाहून आज जर... राजे असते...... आणि त्यांनी या सर्व मिरवणुकीत चाललेला तमाशा पाहीला असता तर........ त्यांनी या मिरवणुका काढणाऱ्यांना हत्तीच्या पाया खाली चिरडण्याची किंवा यांना तोफेच्या तोंडी देवून ठार मारण्याची आज्ञा दिली असती एव्हडा गोंधळ होता .....
......या मिरवणुकात .... काय नव्हते प्लास्टिकच्या पिशव्यातील पाण्याच्या पाऊस..... ...रयतेला पाणी पिण्यास मिळत नाही....... ही गोष्ट वेगळी........ कान बहिरे करणाऱ्या DJ चा कर्ण कर्कश आवाज. आणि गाणी म्हणताल तर ती ऐकूनच राजेंनी कानात शिसे ओतून घेतले असते. मराठी सोडून सर्व भाषेतील अचकट विचकट गाण्यांची रेलचेल होती. गाण्याच्या तालावर दारूच्या धुंदीत तरुणाई ( म्हणावे का ? हा प्रश्न आहे) अंगावरील कपड्यांचे भान हरपून नाचत होती . आता सांगा यांना खरच राजे कळले का? .....आपणास माहीतच आहे. राजे रयताच्या गवताच्या काडीला ही हात लावत नव्हते.....आणि.....आज त्याचं राजांच्या जयंती निमित्य.......... हजारोच्या रेडीमेड पावत्या पक्षांच्या गडा वरून दुकानदारांच्या दुकानात पाठवण्यात आल्या ....... नाही... म्हणायची सोय नाही....कमी म्हणावे तर उद्या दुकानाची नासधूस ठरलेली ....... आता तुम्हीच ठरवा राजे जन्म घेवून तरी काय करतील...........
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
मिडिया हां तो कर्णजी अब आपको कैसा लग रहा है.......
महाभारत का महायुद्ध हुवा था तब धृतराष्ट्र को युद्ध का आंखो देखा हाल संजय ने बयान किया था. अगर उस वक्त संजय की बजाय मिडिया TV चैनेल होते तो उन्होने इस युद्ध का ताजा हाल इस तऱ्ह से दर्शको को दिखाया होता.
युद्ध रणांगण पर कर्ण के रथ का पहीया धरती मे फसं गया है, कर्ण पहीया निकलने की जीजान से कोशिश मे लगे हुवे है...... चलो..... हम आपको कर्ण से मिलाते है और उनसे पूछते है की ... आखिर उनके ही रथ का पहीया जमीन क्यों जमीन मे फसा है...... अर्जुन के रथ का पहीया क्यों नही जमीन मे फसा....... . इसके पीछे किसका हाथ है इन सब का ताजा हाल अब युद्ध भूमि से ......
मिडिया हां तो कर्णजी अब आपको कैसा लग रहा है....... पाहिया निकलने मे कोई तकलीफ हो राही है क्या? .......ये पहीया भूमी मे फसाने का षड्यंत्र किसीने रचाया होगा? आपके ही रथ का पहीया जमीन मे फसा अर्जुन के रथ का पहीया जमीन मे क्यों नही फसा ....... आपका क्या ख्याल है.... देखो भारत की सौ करोड जनता आपके जबाब के लिये दिल रुकाकार हमारे चैनल पर बैठी है....... पसीने से परेशान पहीया निकलने की कौशिश करता हुवा कर्ण गुस्सेसे कहता है ये काम उसी बाहुबली कृष्ण का है ..........अर्जुन को हारते देखा तो उसने ये घिनौना काम किया है....... ये शास्त्र के खिलाफ है.....इसकी जाचं समिती गठन करने का प्रस्ताव युद्ध के बाद मै करुंगा ...... मै छोडूंगा नही उसको........ हां तो दर्शको अभी-अभी कर्ण ने कृष्ण पर पहीया जमीन मे फसाने का आरोप किया है. चले ......हां ........कृष्ण के पास जाते है...... और इन आरोपो मे कितना सच है कितना झूठ है देखते ह.........हां पर एक ब्रेक के बाद . मै राजीव कैमेरामन संजय के साथ जान की बाजी लगाकर आपको इस युद्ध की ताजा खबर देते रहेंगे कंही जायेगा मत ब्रेक के बाद हमे कृष्ण के साथ इस आरोप का जबाब सुनना है. देखते रहिये महाभारत ..... न्यूज युद्ध लोग

Friday, February 18, 2011
.... पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही.
अपेक्षेच ओझ… चला दोन महीने भ्रष्ट्राचार, बेईमानी, राजा कलमाड़ी, jpc लोकसभा दहशदवाद ,महागाई या पासून मनमोहन सरकारची सुटका . रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्ना पेक्षा या सट्टे बाजाराच्या मायाजालात जनतेला देश भावनेची अफूची नशा चढ़वुन सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा निवांत बसतील. यंत्र तंत्र जपजाप यज्ञ करत INDIAN जनता भारताचा नव्हे BCCI चा संघ जिंकावा म्हणून देव पाण्यात घालून बसतील आणि होय या सर्व तमाशाचे सूत्रधार सट्टेबाज अंधारात राहून सामना हार-जीत त्यांच्या सट्ट्या प्रमाणे ठरविण्यात, खेळाडूना वश करण्यात यश मिळविण्यात यशस्वी होतील.तर मुंबई सामन्याच्या निमित्ताने भारत-पाक दुष्मनी चा गैरफायदा घेत राजकारणी नेहमी प्रमाणे मतांचे राजकारण करतील तर उच्चभ्रू सिने कलाकार दहशदवादी हल्ल्यांचा इतिहास आपल्या मतलबा करता विसरून खेळात आणि कलेत देशाच्या दुष्मनीच्या सीमेत बांधु नका म्हणत गळा काढतील. .... मिडिया ज्यांना खेळातील कांहीच काळत नाही त्यांच्या बरोबर बकबक करत चर्चेचा आव आणत TRP वाढवण्याच्या गेम खेळात मग्न होतील .... आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेहमी प्रमाणे होताच राहतील .... पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही........
Thursday, February 17, 2011
पाक नकोच, पण अंतिम निर्णय बाळासाहेबांचा
पाक नकोच, पण अंतिम निर्णय बाळासाहेबांचा : मनोहर जोशी
नाही नाही बाळासाहेब असे करू नका. खेळाला आणि कलेला देशांच्या दुष्मनीच्या भावनेत बांधु नका. होssss . पाक ने दहाषदवादी हल्ले करून आपल्या एव्हढ्या मोठ्या १२५ कोटी लोकसंख्येतील १०००-२००० नागरिक मारले गेले तर काय फरक पडणार आहे आपल्याला ? संसदे वर मुंबई वर हल्ला केला म्हणतात. जावू द्या हो बाळासाहेब आपले लोकप्रतिनिधी नाही का हल्ला गुल्ला करत संसदेत धिंगाणा घालतात. अनेक बाहुबली सांसद मतदाता वर हल्ले करतात.

Tuesday, February 15, 2011
.आम्हाला तुमचा अभिमान आहे. अभिनंदन
इवलेंसें रोप लाविलें द्वारी । त्याचा वेल गेला गगनावरीं ॥ १ ॥
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेचिता अति भारू कळियासी आला ॥ २
मनाचिये गुंतीं गुंफियेला शेला ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठलीं अर्पिला ॥ ३ ॥
..
....आम्हाला तुमचा अभिमान आहे. अभिनंदन . भेळ या खाद्य पदार्थास कीर्ती मिळवून दिल्या बद्दल.!!!!!!!!
Ganesh Bhel & Chaat Products Pvt. Ltd.Address:
Shop No. 14,
Ganga Vishnu Heights,
Karvenagar,
Pune-411052.
.
Subscribe to:
Posts (Atom)