Translate
Wednesday, January 26, 2011
महाराष्ट्राचा बिहार झाला.
तांभाळे ते सोनवणे... आणखी किती बळी?
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 26, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: yashwant sonawane, burn, nashik
पुणे - नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेटवून देऊन त्यांचा खून करण्याच्या घटनेने सरकारी कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई येथे बाजार समितीचे प्रशासक ए. जी. तांभाळे यांचा खून नऊ वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याचा शासकीय कर्तव्य बजावत असताना खून झाल्याचा तिसरा प्रकार मनमाडजवळ घडला आहे. जनतेच्या प्रतिक्रिया
On 26/01/2011 07:24 AM parbhanikar said:
सोनवणे यांच्या कुटुंबियांना ते नौकरीवर हजर आहेत असे गृहीत धरून त्यांचा पगार बोनस नियमितपणे एक तारखेला त्यांच्या घरी त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत पोहंचवावा. हि अपेक्षा. पण भ्रष्ट्र राजकारणी आणि मुजोर नौकरशाही असे करणार नाही. कायद्यात अशी तरतूद नाही म्हणून आडकाठी आणतील. पण गुन्हेगारांना मात्र कमीतकमी शिक्षा होईल त्यांना जामीन मिळावा म्हणून मात्र जरूर प्रयत्न करतील. आणि परत राकेल माफिया मोकळे होतील. आणि नौकारशाही सुद्धा म्हणेल उगीच जीव देण्या पेक्षा लाच खालेली बरी. मेरा देश महान
Monday, January 24, 2011
जवाहर लाल नेहरू की नीतियों पर सवाल उठते रहे हैं
भारत की जनताके मन के भाव यही है. ११० करोड़ भारतीय जनता इससे सहमत है. आम आदमी जो दिल ही में सोचता वो मूर्ति ने खुल कर कही इसलिए उन्हें भारतरत्न से सन्मानित कीया जाये. सच कभी छुप नही सकता.
कोलकाता. दुनिया की अग्रणी आईटी कंपनी इंफोसिस की स्थापना करने वाले नारायणमूर्ति ने देश की आर्थिक विकास में पहले प्रधानमंत्री पंडित जवाहर लाल नेहरू की नीतियों को बाधक बताया है। उन्होंने कहा कि अगर नेताजी सुभाष चंद्र बोस का राष्ट्र निर्माण में योगदान रहता तो आज भारत काफी आगे बढ़ चुका होता और हम चीन को पछाड़ने की स्थिति में होते।

जिससे दूसरा ताजमहल कभी न बनाया जा सके।
जगात निरपेक्ष प्रेम करणारे काय कमी असतात का? प्रत्येक नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतोच .त्याच प्रमाणे भारतात भव्य प्राचीन इमारती, मंदिरे काय कमी आहेत. तरीपण शहाजहान सारखा जनानखाना बाळगणारा, बांधकाम करणाऱ्याचे हात तोडणारा , बायको मेल्यावर तिच्या बहिणीशी निक्काह लावणाऱ्या राजा चे उदात्तीकरण करत मुमताज च्या प्रेमा खातर ताज महाल बांधला म्हणून ज्या प्रमाणे ताजमहाल चे बाजारीकरण करून खोटा इतिहास सांगत पर्यटकांना लुटले जाते मुमताज की कब्र पर कौन गिराता है आंसू ........!!
Saturday, January 22, 2011
INDIA भारताचे गौडबंगाल
डीडीच्या दुनियेत
दुसरा भाग वाचल्यावर मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिया :- डी डी सरजी महाबळेश्वरचे गौडबंगाल या हेडींग मध्ये थोडा बदल करावा असे वाटते.महाबळेश्वर ऐवजी INDIA भारताचे गौडबंगाल हे हेडींग आपल्या लेखास सार्थ आहे असे वाटते. लेखाच्या शेवटच्या दोन पैरेग्राफ आणि दैनिक ऐक्यच्या त्यावेळच्या बातमीनुसार,वाचून अरे हा प्रकार ही बातमी तर आपल्या गावातीलच आहे असे वाटते.आज भारतात सर्व शहरातच नव्हे तर खेड्या पाड्यात सुद्धा हेच चित्र सगळी कडे पहावयास मिळते. आज मराठवाड्यातील खेड्यातल्या जमिनीचे भावं ऐकून चक्कर येण्याची वेळ आली आहे. ७० लाख ते १ कोटी रुपये एकर हा शेत जमिनीला भाव भेटत असेल तर शेती करणे परवडत नसताना शेतकरी कश्याला शेती करेल. या भाववाढी मागचे गौडबंडल मोठ्या प्रमाणातील भ्रष्ट्राचार काळा पैसा हा यात गुंतवला जात आहे. परदेशी बँकात पैसा ठेवण्या पेक्षा जमिनीत पैसा दडपला जात आहे. शहरे उभारण्या बरोबरच खेडी शेती उजाडण्याचे कारस्थान हे कांही वर्षात देशाला अधोगती कडे घेवून जाईल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. भूदान ते भूखंड माफिया हा गेल्या ६३ वर्षाचा आपल्या स्वतंत्र भारताचा अधोगतीचा प्रवास विकासाचे ढोल वाजविणाऱ्या अ र्थ त ज्ञ ? पंतप्रधानांच्या लक्षात हा अनर्थ येत नाही ही लोकशाहीची शोकांतीका आहे. या बाबत आणि जमिनीच्या मालकी हक्क धारणेवर मर्यादा आणण्या करता अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करण्याची वेळ आली आहे. कृपया आवाज उठवावा.
Friday, January 21, 2011
इक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़
आपण ताज ला प्रेमाचे प्रतिक मानतो . पण दाहक वास्तव काय आहे हे आजच्या बाजारीकरणाच्या व्यापात आपण विसरून जातो. फंदफितुरीचा वारसा असणाऱ्या मोगल घराण्यातील या शहाजहान राजास अधिकृत ७ ते ८ बायका होत्या,शिवाय जनतेच्या पैश्यावर पोसला जाणारा जनानखान वेगळाच होता. तेथे किती स्त्रियांची अब्रू लुटली गेली असेल ते त्या महालाच्या भिंतीच सांगू शकतील.मुमताज बरोबर लग्न करता यावे म्हणून या महाभागाने तिच्या नवऱ्याचा शिरच्छेद केला. मुमताजचा मृत्यू तिच्या १४ व्या बाळंतपणात झाला. पहा राजाचे मुमताज वर कितीकिती प्रेम होते. इतर बायकांची जनानखान्यातील स्त्रियांची बाळंतपणे वेगळी. हे सर्व पाहून राजाला प्रजेची कामे करण्यास इमारती बांधण्यास केंव्हा वेळ भेटत होता हे तो देव अल्लाहच जाणे.
Thursday, January 20, 2011
दादा कोंडकेचे वर ढगाला लागलीय कळ पाणी थेंब थेंब गळ चालत नाही
ताकाला जावून भांड लपविणे किंवा कडी लावा आतली मी नाही बाई त्यातली या सारखी गत या साहित्य क्षेत्रात कब्जा करून बसलेल्या मान्यवरांची झाली आहे. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिवसात लाभला निवांत संग असे गाणे चालते पण सामान्य जनतेने डोक्यावर घेतलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये सलग ९ सिनेमे रौप्य महोत्सवी म्हणून गौरव प्राप्त झालेल्या दादा कोंडकेचे वर ढगाला लागलीय कळ पाणी थेंब थेंब गळ हे मराठमोळ गाण चालत नाही.. मराठमोळी लावणी चालत नाही .
दादांना किंवा लावणीला नाव ठेवणारी अनेक मान्यवर मात्र चोरून हे सर्व पाहतात एन्जोय करतात. ही यांची . शोकांतीका दादा कोंडकेंचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांनी धुवांधार यश मिळविले आहे. ते एक प्रामाणिक कलाकार होते. पण सदाशिवपेठी वृतीने त्याना नेहमीच वाळीत टाकल्या सारखी वागणूक दिली, नावे ठेवली पण दादांनी कधी याची पर्वा केली नाही . बहुजना पैकी एखादा नवनिर्मित करू लागला तर आपल्या स्थानास धक्का बसेल या भीती पोटी, आकसाने अश्या प्रतिभावान लोकांना संपवण्याचे कारस्थान युगानुयुगे एकलव्या च्या काळा पासून चालत आलेले आहे. अर्जुना करता एकलव्याचा अंगठा तोडणारे द्रोणाचार्य यांना स्वत;चे म्हणून मोठे वाटतात. जसजसा शिक्षणाने बहुजन समाज शिक्षित होवू लागला तसे यांचे पितळ उघडे पडत गेले, ही समाधानाची बाब आहे.

Wednesday, January 19, 2011
महंगाई पर काबू पाने के लिये मंत्री मंडल का फेरबदल ये नया आर्थिक राजनैतिक सिद्धांत
महंगाई पर काबू पाने के लिये मंत्री मंडल का फेरबदल ये नया आर्थिक राजनैतिक सिद्धांत प्रस्तुत कराने के लिये भारत के अर्थतज्ञ पंतप्रधान मनमोहनजी को नोबेल सन्मान से सन्मानित कीया गया है, ऐसा नोबल्स पुरस्कार समितीने आज अपने ताज़ा बुलेटिन में कहा है. इससे भारत विकास के महामार्ग पर तेजीसे आगे निकल आयेगा ऐसा समिति ने कहा. मनमोहनजी ने इस नोबल्स पुरस्कार का श्रेय श्रीमती सोनिया गाँधी राहुल गाँधी और कांग्रेस को दीया है.
महान अर्थतज्ञ आर्य चाणक्य के काल से भारत में महान अर्थनिती की परंपरा है. इस परंपरा में आज इस नोबल्स पुरस्करसे चार चाँद लगा दिए है , इसलिए कांग्रेस को नोबल्स का श्रेय नही है ऐसा भाजपा के प्रव्रक्ता ने कहा. तो उभरते हुवे भारत के बाजार का हिस्सा काबिज कराने की ये अमेरिका की चाल है. ऐसा कम्युनिस्ट पार्टी ने कहते इस निर्णय पर खेद जताया और इस नोबल्स समारंभ पर दुनिया के समस्त कम्युनिस्ट देश बहिष्कार डालेंगे ऐसी घोषणा की है. चीन ने तुरंत इसे समर्थन जाहीर कीया है. और ये आशियाई देशों में फुट डालने की अमेरीके की ये चाल है यह बात साफ है. ऐसा चीन ने दावा किया . विदेश के अनेक देशों के प्रमुखोने इस नए सिद्धांत के बारे काफी दिलचस्पी दिखाई है.जल्द ही मनमोहन इस नये राजनैतिक अर्थ सिद्धांत का ओबामा और अमेरिकी कॉंग्रेस के सामने प्रस्तुतीकरण करेंगे .

Tuesday, January 18, 2011
क्या आप जानते है भारत (India) का वह स्थान जहाँ सबसे सस्ता भोजन(food) उपलब्ध(available) है ?
क्या आप जानते है भारत (India) का वह स्थान जहाँ सबसे सस्ता भोजन(food) उपलब्ध(available) है ? आज भी २०११ में जंहा महंगाई से जनता परेशान है.
by Anjali Sharma on Tuesday, January 18, 2011 at 4:41pm
चाय = 1 रूपया प्रति चाय
सूप = 5.50 रुपये
दाल = 1.50 रूपया
शाकाहारी थाली (जिसमे दाल, सब्जी 4 चपाती चावल/पुलाव, दही, सलाद )
= 12.50 रुपये
मांसाहारी थाली = 22 रुपये
दही चावल = 11 रुपये
शाकाहारी पुलाव = 8 रुपये
चिकेन बिरयानी = 34 रुपये
फिश कर्री और चावल = 13 रुपये
राजमा चावल = 7 रुपये
टमाटर चावल = 7 रुपये
फिश करी = 17 रुपये
चिकन करी = 20 .50 रुपये
चिकन मसाला = 24 .50 रुपये
बटर चिकन = 27 रुपये
चपाती = 1 रूपया प्रति चपाती
एक पलते चावल = 2 रुपये
डोसा = 4 रुपये
खीर = 5.50 रुपये प्रति कटोरी
फ्रूट केक = 9 .50 रुपये
फ्रूट सलाद = 7 रुपये
यह वास्तविक मूल्य सूची है
ऊपर बताई गई सारी मदें " गरीब लोगों "केवल और केवल के लिए है जो कि भारत के संसद की केन्टीन में ही उपलब्ध है. ............. और इन गरीब लोगों की तनख्वाह 80,000 रुपये प्रति माह है . .........................
इसके अलावा इन्हें बोनस के रूप में भारी से भारी घोटाले करके अरबों -
खरबों रुपये हडपने की खुल्ली छूट है .
.............. और ये सारा का सारा पैसा पब्लिक की जेब से जाता है जिसे हम और आप टैक्स के रूप में चुकाते है.....................................
जनता त्रस्त सरकार मस्त
जागो भारत जागो
जय हिंद
Stop fighting with each other friends, its time to stop trusting politicians blindly, they all are enjoying their lives, and the only people suffering are Poor and Aam Aadmi, while the politicians fill themselves up to the brim with this cheap food so that they have sufficient energy to throw slippers and make perfect asses of themselves inside the venerable Parliament.
Monday, January 17, 2011
एक तमाशा !!! ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा.
कांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा. देशा करता धावा,स्वातंत्र्य एकता बंधुत्वा करता धावा , शांतते साठी धावा. गल्ली पासून दिल्ही पर्यंतच्या फडतूस नेत्याच्या वाढदीवसा करता धावा. आशियाड खेळासाठी , राष्ट्रकुल खेळासाठी लंडन पासून समस्त भारतभर धावून देखील कलमाडीचा भ्रष्ट्राचार कमी झाला नाही. जर अश्या धावण्या मुळे देशभावना निर्माण होत असेल तर हा भ्रष्ट्र कारभार व्हावयास नको होता . एव्हढे धावून सुद्धा हा प्रकार कसा झाला? हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावतो.
Subscribe to:
Posts (Atom)