Translate
Friday, January 14, 2011
Wednesday, January 12, 2011
नेत्यांच्या दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यान करताच अन्न सडवले जात आहे .
नवी दिल्ली - महागाई नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी बोलावलेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपुष्टात आली. http://www.esakal.com/esakal/जो पर्यंत साठेबाजा कडून हायकमांडला व्यवस्थित नजराणे मिळत राहतील तो पर्यंत महागाई ला हात लावण्याची, हिम्मत ना मुखर्जी कडे आहे ना पंतप्रधाना कडे आहे. गेल्या वर्षी धाडी पडल्या कोणाला तरी सजा झाली का?
Saturday, January 8, 2011
खणखणीत कानफाडे ! 'हवाईदौरे करून काही साध्य होणार नाही,'
खणखणीत कानफाडे !
मिलिंद उमरे, गडचिरोली http://www.esakal.com/esakal/20110109/5650661305282442247.htm
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीचा दौरा नुकताच केला. या आणि आधीच्या अशाच दौऱ्यांबद्दल एका क्लास वन अधिकाऱ्याने काही शेरेबाजी केली. 'हवाईदौरे करून काही साध्य होणार नाही,' अशी ही थेट शेरेबाजी होती. ही बेधडक शेरेबाजी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे : राजेंद्र कानफाडे. गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) असलेले हे कानफाडे आहेत तरी कसे?
'हवाई दौऱ्याने काही साधणार नाही' अशी थेट शेरेबाजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या गडचिरोली दौऱ्यावर करणारा एक अधिकारी अचानक प्रसिद्धिमाध्यमांमधील सनसनाटी बातम्यांचा विषय झाला आहे. कुणी त्यांना "निर्भय अधिकारी' म्हटले, कुणी "हा प्रसिद्धीचा स्टंट आहे', असे म्हटले; पण काही क्षणांत असे वादळ उठविणारा हा अधिकारी आहे तरी कोण? हा अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र कानफाडे!

ठणठणपाळ यांच्या पुरोगामी विचारावर सुप्रीम कोर्ट भारत यांचे शिक्कामोर्तब .
| द्रोणाचार्यानी एकलव्याकडून घेतलेली गुरुदक्षिणा ही शरमेची बाब | | | |
मुंबई, ७ जानेवारी/प्रतिनिधी
भिल्ल या ‘खालच्या’ जातीचा एकलव्य धनुर्विद्येत अर्जुनाहूनही सरस ठरू नये यासाठी गुरु द्रोणाचार्यानी एकलव्याकडून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागून घेणे ही द्रोणाचार्यानी केलेली अत्यंत शरमेची गोष्ट होती, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने या घटनेला इतर ठिकाणांहून स्थलांतर करून भारतात स्थायिक झालेल्यांकडून या देशातील मूळ रहिवाशांवर हजारो वर्षे केल्या जाणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे ठळक उदाहरण असे संबोधले आहे.
Friday, January 7, 2011
शिक्षण आणि आरोग्य सेवेचा यांनी जो खेळखंडोबा केला तो गेल्या १० हजार वर्षात कोण्याही राजकारण्याने केला नसेल
आपण अश्या देशात राहतो जेथे नागरिकांच्या जीवाशी,भावनांशी कंपन्या नव्हेच तर शासन सुद्धा राजरोस खेळते. जागतिककरणाच्या आणि महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी कोणतेही कायदेकानून न पाळता जनतेच्या आयुष्याला धोका निर्माण करणारे प्रचंड प्रकल्प सत्तेच्या जोरावर जनतेचा आवाज दडपून, त्यांनाच देशद्रोही ठरवून रेटले जात आहेत .वीज टंचाई चे जाणूनबुजून निर्माण केलेलं भूत आहे. भारता पेक्षा पाशिमात्यांचा परकीय देशाला फायदेशीर असे करार केले जात आहे. आदीवासींच्या जमिनी हडप करून आपल्या पापावर पांघरून टाकण्या साठी सेन सारख्यानाच तुरुंगात डांबून जनतेचा आवाज दडपण्यात येत आहे.
Wednesday, January 5, 2011
ग्रीन कर्टन’च्या पलीकडे डॉ. अमोल अन्नदाते
| ||
| ||
Thursday, December 30, 2010
डीएम, सीएम, पीएम सॉब सुनिए- ये किसान कुछ कह रहा है
हमारे देश में धरातल पर समस्याएं कुछ और होती हैं, योजनाकार कुछ और योजना बना देते हैं और ऊपर से हल कुछ और सुझाया जाता है। इस स्थिति में समाधान ही समस्या बन जाता है। सरकारी योजनाओं के नाकाम होने का मुख्य कारण होता है योजनाकारों का आम लोगों से नहीं जुड़ना। दैनिक भास्कर डॉट कॉम लोगों के विचारों, उनकी समस्याओं को इन योजनाकारों तक पहुंचाने का एक प्रयास कर रहा है। हम अपने पाठकों के विचारों को, उनकी समस्याओं, उनके सुझावों को वेबसाइट पर प्रकाशित कर रहे हैं।
इस कड़ी में हमें पहला लेख राजस्थान के एक गांव से एक किसान का मिला है। हरविंदर बरार यूं तो किसान हैं लेकिन खुद को अपडेट रखने के लिए वो ब्रॉडबैंड से जुड़े हैं।
पढ़िए हरविंदर का यह लेख
भारत में ग्रामीण कल्याण के लिए बनने वाली सरकारी योजनाओं के बारे
में आम राय यह है कि वो शुरु तो गंगा की तरह होती हैं लेकिन गांवों तक

Wednesday, December 29, 2010
काळे अठरा अध्याय असलेल्या आपल्या महान लोकशाही देशाला तरी म्हणतात मेरा देश महान!!
१) आपण अश्या देशात राहतो जेथे भारतातील देश बांधवाना मदत करणे हा गुन्हा आहे तर देश बांधवाना लुटणे हा इंडियन सत्ताधाऱ्यांचा हक्क आहे.
२) आपण अश्या देशात राहतो जेथे भ्रष्ट्राचार, बेईमानी, भूखंड ,शिक्षण माफिया बाहुबली गुंड हे सत्ताधारी होतात आणि समाजसेवक जेल मध्ये सडतात.
३) आपण अश्या देशात राहतो जेथे १९४७ पासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना भ्रष्ट्राचारी बेईमान देशद्रोही यांना जाहीर फाशी देण्याची पंतप्रधान घोषणा करतात पण तेच भ्रष्ट्र लोक सत्ताधारी होतात.

Friday, December 24, 2010
Wednesday, December 22, 2010
Subscribe to:
Posts (Atom)